DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपुर:- दिनांक 08/12/2024 रोजी रविवारला भिवापूर येथे स्व. महेंद्रा गुजर यांचा निवासस्थानी राजूभाऊ पारवे यांनी भेट दिली. त्याना दोन मुले आहे मुलगा क्रिश 7 व्या वर्गात शिकतो व मुलगी आरोही ही 5 व्या वर्गात शिकते या दोन्ही मुलांचे छत्र हरवले काही वर्षा आधी आईचे निधन झाले व दोन दिवसा आधी वडिलाचे निधन झाले आज त्या मुलांना भेट देत त्यांचे सात्वन केले व त्याचं पालकत्व स्वीकारत दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी स्वीकारली.
या वेळी प्रकाश कापसे व कुटुंबातील लोक उपस्थित होते.