इचलकरंजी: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत मोटर सायकल चोरास जेरबंद; ४ मोपेड व १ हिरोहोंडासह १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई; दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, मदर बोर्ड व डिस्प्ले लंपास करणारा संशयित ताब्यात.