DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- दिप्ती पाटील
उरण:- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत व्हाॅटस अप चॅनेल व हेल्पलाईन नंबर चे उदघाटन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते सिडको आॕडिटोरीयम वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला.
नवी मुंबईत अमली पदार्थ व महिला एवज चोरी १३ कोटी ची झाली .असुन सायबर गुन्ह्यामुळे १६८ कोटीचे सात महिन्यात नुकसान झाले आहे.शेर मार्केट ४२.३२%, टेलीग्राफ फाॕड ८.३९%, जाॅब फाॕड ६.२०%, काॕल मेल लिंक फाॕड ५.४७%, क्रेडिट कार्ड ४.३७% फाॅड झाल्यामुळे नवी मुंबई हद्दीतील गुन्ह्याना आळा घालण्यासाठी. नवी मुंबई पोलीस आयुक्त मा. श्री मिलिंद भारंबे साहेब यांनी विविध सायबर गुन्हे, महिला विषयक गुन्हे, अमली पदार्थ संबंधित गुन्हे यांना प्रतिबंध करणे करीता जनजागृती साठी व्हाटसअप चॅनेल व हेल्पलाईन नंबरची संकल्पना राबवली आहे.त्या मध्ये महिला हेल्पलाईन नंबर ११२ सायबर गुन्हे हेल्पलाईन नंबर १९३० आणि व्हाॅटसअप नंबर ८८२८११२११२ असा आहे. तसेच चॅनेल च्या माध्यमातून नागरीकांना सायबर फाॅड, सकॕम, नोटीस, मानवी तस्करी, डिजिटल गीरफतारी या साठी जनजागृतीचे संदेश प्रसारित केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात सायबर गुन्हे संबंधित लेक्चर अॕड प्रशांत माळी हायकोर्ट यांनी केले. महिला लैंगिक शोषण वर मार्गदर्शन अॕड अॕडो डिमेलो हायकोर्ट मुंबई मजलीस संस्था यांनी केले.तसेच अंतरास्टीय तपास संस्थेचे अविनाश मोकाशी यांनी कायद्या बद्दल माहिती दिली.तर नवी मुंबई सायबर यौध्दा सुरेश मेनन यांनी नवी मुंबई व्हाॅटस अप चॕनेर बद्दल माहिती दिली.