DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : हातनूर गावात दिनांक 5 रोजी संध्याकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने बारा लोकांना चावा घेतला.
जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यात सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आले एकाची प्रकृती जास्त तोंडाला चावा घेतल्यामुळे प्रकृती खराब असल्यामुळे जिल्हा रुग्णालय येथे दाखल केलेले आहे. वय वर्ष 12 विराज सयाजी जगताप असे त्याचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.