DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
*साक्री :* साक्री शहरातून भाडणे रोड सप्तशृंगी माता मंदिराजवळ येसर भिलाटी यांच्याकडून महादंडनायक भगवान विर एकलव्य जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली, सर्वप्रथम महादंडनायक भगवान विर एकलव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्रजी आजगे, साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र जी देशमुख साहेब, साक्री नगरपंचायत बांधकाम सभापती अॅडव्होकेट गजेंद्र जी भोसले, ज्येष्ठ नेते रंगनाथ दादा भवरे, हेमंत पवार सर, युवा नेते संतोष भाऊ बाबर ,सर्व प्रमुख समाजाचे बांधव समाजातील सर्वप्रमुख लोक जेष्ठ श्रेष्ठ सर्वे महिला मंडळी आदि उपस्थित होते.