नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री पोलिसांची दमदार कामगिरी; चोरीच्या गुन्हयातील आरोपी  मुददेमालासह केले जेरबंद

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा


साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दिनांक २७/०७/२०२३ रोजी साक्री पोलीस स्टेशनला फिर्यादी गिता केशव जगताप रा. रामजीनगर साक्री ता. साक्री यांनी फिर्याद दिली होती की दिनांक २७/०७/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वा. च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातुन कोणीतरी अज्ञात इसमाने २६,०००/- रुपयाचे सोने व १,५०,०००/- रुपये रोख रक्कम असा १,७६,००/- रु.चा मुददेमाल चोरुन नेला अशी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन साक्री ला गुरन २६४ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपासकामी घटनास्थळांवरुन  डंप डाटा व लोकेशन घेतले असता त्यात १. रुपेश रविंद्र पवार वय २६ रा. साक्री २. पवन प्रकाश जाधव वय २१ रा. साक्री, ३. सुल्तान नोरा शहा वय २३ रा. साक्री, ४. शशिकांत त्र्यंबक साळंखे वय २९ रा. शेवाळी (दातरती) ता. साक्री, ५. विक्की गुलचंद भवरे वय ३० रा.ppp गढीभिलाटी साक्री, ६. उमेश दिपक बाबर रा. रामजीनगर साक्री हे आरोपी निष्पन्न झाल्याने त्याचेकडुन खालील प्रमाणे मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१) १६,०००/ रु किंचे ७.६ ग्रॅम वजनाचे सोने.
२) २४,००० /- रु रोख त्यात ( ५०० / १०० व ५० रु च्या चलनी नोटा )
एकुण : – ४०,०००/- रुपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड सो. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो धुळे ग्रामिण विभाग विभाग साक्री साजन सोनवणे सो. यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे चे प्रभारी पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, पोसई रोशन निकम, पोसई प्रसाद रौंदळ, पोकॉ/१४४३ चेतन गोसावी, पोकॉ/ ३९६ तुषार जाधव, पोकॉ/ ५६९ मयुर चौधरी, पोहेकॉ संजय पाटील LCB धुळे, पोहेकॉ / ७११ बापू रायते, पोहेकॉ ७१० संजय शिरसाठ, पोना/१४८१ शांतीलाल पाटील यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास पोसई प्रसाद रौंदळ हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:33 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!