मुकटी शिवारात विदेशी दारूचा ट्रक पकडला, स्कार्पिओसह 51 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे तालुका पोलिसांची दबंग कामगिरी…..
(क्राईम रिपोर्टर – मनोहर पाटील)दि.28/01/2022 धुळे:- मध्यप्रदेशातून नंदुरबार मार्गे धुळे येथे अवैधरित्या विदेशी बनावटीचे मद्य घेऊन जाणारा ट्रक, आज सकाळी 5 वाजेला धुळे तालुका पोलिसांनी