स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, OnePlus-रेडमीसह ‘या’ ब्रॅंड्सच्या स्मार्टफोन्सचे लाँचिंग लवकरच, पाहा लिस्ट
एप्रिलमध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले असून यात आणखी काही नावे जोडली जाऊ शकतात. कारण, येत्या काही आठवड्यांत आणखी अनेक टेक लाँच इव्हेंट्स दिसू