धुळे कॉरिडोर बाबत सरकारशी चर्चा करणार – शरद पवार
धुळे कॉरिडोर बाबत रणजीत राजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ धुळे जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (DMIC) बाबत समिती प्रमुख तथा शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांनी श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबईत