माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश कर्डिले (निफाड) *सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेची वाटचाल सुरु – चेअरमन रामराव बनकर* निफाड :- निफाड तालुक्यातील शिक्षक व