नायलॉन मांजा विरोधात निजामपुर पोलीसांची धडक कारवाई, २ गुन्हे दाखल
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले साक्री :- आगामी मकर संक्रांतीचे दिवसांत पंतग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणा-यांवर दिनांक १३/१२/२०२४ रोजी निजामपुर पोलीस