सरकार लवकरच ई- पासपोर्ट उपलब्ध करणार.. ई-पासपोर्ट म्हणजे काय ? , त्याचे फायदे काय ? जाणून घ्या..
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की सरकार चिप-आधारित ई-पासपोर्ट जारी करेल. त्यामुळे ई-पासपोर्टच्या चर्चेला जोर आला. ई-पासपोर्टबाबत बऱ्याच दिवसांपासून