निजामपूर पोलीसांची दमदार कामगिरी;कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री:- दि.२७/१०/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या सुमारास निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंड