पोलीस अधिकारी डॉ. नितीन कुटेकर यांचे आवाहन केवळ गणेश उत्सव साजरा न करता मंडळांनी विद्येचा उत्सव साजरा करावा.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी : रायाप्पा मंडले श्री गणेश ही विद्येची देवता आहे याचे स्मरण ठेवून येणाऱ्या गणेशोत्सवात केवळ गणेश उत्सव साजरा न करता