मुंबईत एका नाल्यात महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला, गोणीमध्ये महिलेचे हातपाय दोरीने बांधलेले स्थितीत
मुंबई : मुंबईत एका नाल्यात महिलेचा जवळपास अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व भागात नेहरूनगरमधील एका नाल्यात