बजरंग दलाच्या गोपनीय माहितीमुळे बिलोली पोलिसांनी केली मोठी कारवाई, 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- साईनाथ खंडेराय बिलोली:- बिलोली तालुका सह इतर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळेमध्ये जनावरांची चोरी होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती. मा. अविनाश