आचारसंहितेचे उल्लंघन होतेय मग,सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा! जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे नंदुरबार :- विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक