दहा हजाराची लाच घेताना परभणीचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लागला एसीबीच्या गळाला
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रायप्पा मंडले परभणी :- तक्रारदार यांच्या भावजायीच्या एमएलसी जवाबाचे केलेल्या कामाबद्दल नवा मोंढा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने दहा हजार