पळून गेलेली पत्नी माझ्याकडे आणून सोडा अन्यथा मी अपहरण केलेल्या मुलाला सोडणार नाही, मात्र 14 वर्षे मुलाची 18 तासात बारामती पोलिसांनी केली सुटका…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संतोष जाधव बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पिंपळी गावातून अपहरण झालेल्या 14 वर्षे मुलाची 18 तासात सुटका करण्यात