स्वातंत्र्यानंतर प्रथमच दगडीविहीर गावाला मिळाले उपसरपंच पद ; सरपंच पदी मोनाली पाटील, उपसरपंच पदी संगीता राठोड विराजमान
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: अकील शहा साक्री : साक्री तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उभंड पैकी दगडीविहीर या गावाला ७५ वर्षानंतर प्रथमच उपसरपंच पद मिळाले उपसरपंच