धक्कादायक! आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, वर्ध्यातील घटना
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ वर्धा: वर्ध्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे