हुंड्यासाठी पत्नीचा खून, आरोपीला ५ वर्षांची शिक्षा देणं महागात पडलं, अखेर न्यायाधीशांची हकालपट्टी
DPT News Network नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील एका खून प्रकरणाच्या खटल्यात आरोपीला केवळ पाच वर्षांची शिक्षा ठोठावणं न्यायाधीशांना महागात पडलं आहे. हुंड्यासाठी पत्नीची हत्या