महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका नांगरे-पाटील, अमिताभ गुप्ता यांच्यासह 30 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले मुंबई : बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह राज्यातील 30 वरिष्ठ आयपीएस