नागपूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी , 26 जानेवारी रोजी 17 लोकांना चोरीचे मोबाईल सापडवून केले परत
(महाराष्ट्र प्रतिनिधी:- देवेशकुमार तांदळे) नागपूर : मोबाईल चोरीला जाणे ही सहज घडणारी घटना. हे चोरीला गेले की, परत केव्हा मिळणार याची काही शास्वती नसते. त्यामुळं