आधी बदली, आता थेट निलंबन, बिग बिचा एक्स-बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या जितेंद्र शिंदे याचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जितेंद्र शिंदेची विभागीय चौकशी करण्याचे