आरटीओ (RTO) अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, घरात थिएटर
DPT News Network भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संतोष पाल सिंह यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) छापा टाकला. यादरम्यान