इचलकरंजी: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत मोटर सायकल चोरास जेरबंद; ४ मोपेड व १ हिरोहोंडासह १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.