टेंभा गावात 60 तोळे सोन्या सह 2लाख रोकडवर चोरट्यांचा डल्ला; सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले