नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बोरगाव ढिवरवाडा मध्ये जुगार अड्ड्याचा पोलिसांची धाड

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- डॉ सुखदेव काटकर

तुमसर:- मोहाडी तालुक्यात बोरगाव ढिवरवाडा गावा मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड यामध्ये चार आरोपी पकडण्यात आले आणि तीन आरोपी पसार झाले. ही घटना दिनांक २५/ ५/ २०२५ ला दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ह्या घटनेमध्ये दोन दुचाकी, चार मोबाईल, काही रक्कम असे पकडून दोन लाखाच्या ऐवज जप्त करण्यात आले. आरोपीमध्ये गौरव दिलीप मेश्राम (२४) पांजरा, वीरेंद्र रोहिदास चौरे (३०), लाखेगाव तहसील तिरोडा, इर्शाद मोहम्मद शेख (३७)तिरोडा, अविनाश नाशिक तिरपुडे (२५)बोरगाव, यांना अटक करण्यात आली. पसार झालेल्या आरोपीमध्ये संदीप प्रलाद बडगे (३२) पांजरा, नरेश ताना राउत( ३२)बोरी, सुरेश शिवकुमार गिरी(३०) बोरी यांच्या समावेश आहे. पुढील तपास करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!