नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कासेगांव पोलीस ठाण्यातील सुवर्ण अक्षराणी लिहिली जातील असे अलौकिक रेकॉर्ड ब्रेक उपक्रम.

सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते..
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे

सांगली :- कासेगांव पोलीस ठाण्याच्या इतिहासात कासेगाव पोलीस ठाणे स्थापनेपासून पहिल्यांदाच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील असे दोन अलौकिक रेकॉर्ड ब्रेक उपक्रम यशस्वी पणे पार पडले, ते म्हणजे एक कासेगांव पोलीस ठाण्याच्या इमारतीचा आतून – बाहेरून बद्दलेला संपूर्ण लूक व सामाजिक बांधिलकी जपून घेतलेले रक्तदान शिबीर, यामध्ये एकूण 307 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या दोन्ही उपक्रमाचे श्रेय जाते ते उपक्रमशील असणारे कडक शिस्तीचे तसेच कायदा व माणुसकी यांची सांगड घालत पोलिसांची प्रतिमा उंचावत कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनाच.
कासेगांव परिसरातील जनतेतून कासेगांव पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या कामाला मानाचा मुजरा! दिला जात आहे.
या दोन ऐत्यासिक उपक्रमानंतर तिसऱ्या उपक्रमाची हँट्रिक होण्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या गेल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:49 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!