नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रा. नागेंद्र जाधव मुंबई विद्यापीठातून LLB परीक्षा उत्तीर्ण

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- संदीप सकट

कोल्हापूर :- देवरवाडी ता. चंदगड येथील प्रा. नागेंद्र कृष्णा जाधव यांनी मुंबई विद्यापीठाची LLB कायद्याची पदवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयातून त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा हलकर्णी ता. चंदगड महाविद्यालयातील नोकरीचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या 47 व्या वर्षी वकिलीची पदवी मिळविल्याने देवरवाडी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
प्रा. नागेंद्र जाधव यांनी न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन नवी दिल्ली, प्रदेशाध्यक्ष, जन ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर कार्याध्यक्ष, दर्शन पोलीस टाइम वृतपत्राचे विशेष प्रतिनिधी, कोकण विभाग आणि विद्याश्री बुक सेंटर, पाटणे फाटा, संयोजक या विविध जबाबदाऱ्या सांभाळत हे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक संकटावर मात करत त्यांनी या वकिलीच्या परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!