नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॉपर केबल चोर अटकेत, निजामपुर पोलीसांची कारवाई !

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गावाचे शिवारात दि. ०४/०६/२०२५ रोजी पहाटे ०४:०० वाजेच्या सुमारास गेल अॅन्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय. सी. आर. ११ ब्लॉक क्रमांक ३२ ते ४२ मधील कॉपर केबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०१५४/२०२५ बीएनएस कलम ३०२(२).३(५) प्रमाणे दि.०४/०६५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनी/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) देविदास किसन थोरात २) मधुकर वामन थोरात दोन्ही रा. रायपुर ता. साक्री जि. धुळे याना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेली कॉपर केबल वायरचा मुद्देमाल एकुण ५०,७६०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास मा.न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन ते पोलीस कोठडी रिमांडमधे आहे तसेच इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/ मयुर भामरे, पोउनि/मधुकर सोमासे, पोसई यशवंत भामरे, पोसई/चंद्रकांत गायकवाड, पोहेको/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ/प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/श्रीराम पदमर, पोकॉ/सुनिल अहिरे, पोकॉ/सागर थाटसिंगारे, पोकॉ/कृष्णा भिल, पोकॉ/प्रवीण पवार, पोकॉ/गौतम अहिरे यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:45 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!