नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी मोहीम प्रगतशील – आयुक्त पल्लवी पाटील

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी:- इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सध्या शहरातील सर्व भागात इचलकरंजी कचरा मुक्त सुंदर व स्वच्छ इचलकरंजी सुशोभीत करण्याची मोहीम चालू केली असून प्रत्येक प्रभागाचे सर्वेक्षण करुन आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहेत. दिनांक 24/06/25 रोजी प्रशासक अधिकारी यांच्या आदेशानुसार वार्ड क्रमांक 20 मधील शहापूर परिवहन कार्यालयाच्या समोर ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन करून सुंदर व छान पॉइंट बनवला. त्या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त मौसमी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार, मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, एसआय विशाल आवळे, मुकादम इस्रायल साठे डॉ. नितीन भाट, एस आय सुरज माळगे, एस आय सुरज पांगरे व सर्व सफाई काम कर्मचारी यांचे कार्य बघुन घनकचरा व्यवस्थापन विजय पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले तसेच प्रशासक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:51 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!