नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चिखली येथे शेतकऱ्याची आत्महत्या

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर :- तालुक्यातील चिखली गावाच्या राहणारा धर्मेंद्र तुकाराम धुर्वे( 35) ह्याने गावाच्या शिवारामध्ये झाडाला दोरी बांधून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 /6/ 2025 च्या सकाळी निदर्शनास आली. घरचे लोक आणि गावचे लोक संपूर्णता शोकळेत गेले आहेत. सदर घटनेची माहिती होताच घरच्या लोकांनी हंबरडा फोडला, प्राथमिक अंदाजाप्रमाणे धर्मेंद्रने कर्जापोटी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आली. गोबरवाही पोलिसांनी आपली नियमित प्रमाणे कारवाई सुरू केली. पुढील तपास पोलीस ठाणेदार शरद शेवाळे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:49 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!