नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रवादीचे सुनील मैदिले (बावा) शिंदे सेनेत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- सुरजितसिंग बाठ

भिवापूर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट ) माजी शहराध्यक्ष सुनील मैदिले उर्फ बावा यांनी आज राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले.
शिवसेनेतर्फे आज नागपूर येथील वर्धा रोडवर असलेल्या एका सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांच्या नेतृत्वात मैदिले यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी सेनेचा भगवा गळ्यात टाकून मैदिले व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र मेश्राम, सपना मेश्राम, भिवापूर तालुका प्रमुख रुपेश गिरडे, महिला तालुका प्रमुख सौ. बांडेबूचे आदींसह मोठ्या संख्येनी शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:49 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!