नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भाडणे पैकी गोंदास येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्रामउत्कर्ष अभियान राबविले.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : दि.७ जुलै सोमवारी रोजी साक्री तालुक्यातील ग्रा.पं.भाडणे पैकी गोंदास येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना एच. एन. अहिरे ग्रामपंचायत अधिकारी यांनी केली तर सूत्रसंचालन जि.प. शिक्षक गोपाळ बोरसे यांनी केले वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गौड आरोग्य सेवक जितेंद्र वाघ व किर्तीकुमार देवरे महसूल अधिकारी नितीन देसले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाअंतर्गत सिकलसेल तपासणी शिबीर 50, M.R.G.S अंतर्गत जॉबकार्ड 51, पीएम किसान सम्मान निधी 3, किसान क्रेडिट कार्ड 3, पीएम विश्वकर्मा योजना 100, लेक लाडकी योजना 5 इत्यादी योजनांची माहिती व दाखले वाटप करण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!