नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सोनखेड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

नांदेड :- फिर्यादी वडील नामे विठठल बळीराम शिंदे वय 38 वर्षे व्यवसाय चालक रा. ढाकणी ता. लोहा जि. नांदेड यांनी जबाब दिला कि दिनांक 15/06/2025 रोजी वेळ 08/00 वा. लहान मुलगा नामे कन्हैया विठठल शिंदे यास कोणीतरी अज्ञात इसमांने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे तरी अज्ञात व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी वगैरे जबाबावरून पो.स्टे सोनखेड गु.र.नं. 144/2025 कलम 137 (2) भा.न्या.सं. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असुन. अपहरणग्रस्त मुलाचे वर्णन खालील प्रमाणे
नाव -: कन्हैया विठठल शिंदे
बांधा -: मजबूत
वय -: 15 वर्षे
श्रंग -: गारो
केस -: बरिक ठेवतो
उंची -: 4 फूट
ओळखखुण -: डाव्या गालावर तीळ
पेहराव -: लाल रंगाचे टि शर्ट व फिकट निळ्या रंगाची जिन्स पँट
वर नमुद वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास पोस्टे सोनखेड येथे कळविणेस विंनती आहे.
सदरील तपास
पांडूरंग व्यंकटी माने सपोनि पोस्टे सोनखेड मो.क. 8208374495
वैशानी नि. कांबळे महीला पोउपनि पोस्टे सोनखेड मो.क. 8308385472
तपास पो.स्टे सोनखेड हे करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!