नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तुमसर शहराच्या शासकीय दवाखान्यात प्रसूती गृहामध्ये छताच्या पाण्याची गळतीमुळे पेशंट परेशान

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर:- दिनांक 8/7/ 2025 तुमसर शहराच्या सरकारी दवाखान्यात छताच्या पाण्याची गळतीमुळे प्रसुती गृहात पाणी जमा झाले. शहरामध्ये तीन दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. सततदार पावसामुळे दवाखान्यात बऱ्यापैकी पाणी साचले आहे. दवाखान्यात भरती झालेले महिला, प्रसूती झालेले काही महिला आपल्या बाळाला धोका होऊ नये म्हणून इकडे तिकडे आडोश्याला जात आहेत. रुग्ण महीला व त्यांच्चे नातेवाईक यांचे हाल होत आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मिसुरकर म्हणतात की पुष्कळ आधी याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळ पाठवली होती. दवाखान्याचे बांधकाम कामाचे अभियंता आणि कंत्राटदार यांना सुद्धा कळविण्यात आले होते. कोणीही लक्ष दिलेलं नाही असे अधीक्षक चे म्हणणे आहे. या घटनेमुळे बदनामी आमच्या नशिबात आली असे अधीक्षक म्हणत आहेत. या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. जर लवकरात लवकर ही दुरुस्ती करण्यात आली नाही तर लोक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनतेच्या हाल अपेष्ठांचा अंत पाहू नये. आरोग्य अधिकारी व सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे मिटून झोपले की काय असा देखील प्रश्न जनतेस पडला आहे. हि शरमेच बाब आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:10 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
19 %
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!