नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कानशिवनी येथील सेतु केंद्रावाल्याची मुजोरी

(पत्रकारांवर दादागिरी)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सिद्धार्थ वानखेडे

अकोला:- कानशिवनी येथील गजानन महाराज चौक मधील महा ई सेवा केंद्र , सेतु केंद्र व मृत्युंजय ग्राहक सेवा केंद्रातील आकाश बंड या दुकान मालकाने पत्रकारासोबत केली अरेरावी.
पत्रकार मिलिंद इंगळे हे कलर प्रिंट काढण्यासाठी तेथे गेला असता दुकानदाराला विचारले की काय कलर प्रिंट आहे तर १० रुपये प्रति नग आहे असे सांगितल्यावर ही प्रिंट काढून झाल्यावर वर २० रुपये दर लावले व मुजोरीत वर्तन केले.
पत्रकाराने विचारले असता,दुकानदार बोलला मी २० रुपयेच घेणार मी दुकान मालक आहे,माझा कागद आहे,मी किती रुपये घेऊ शकतो,तुला घ्यायचे असेल तर घे नाहीतर चालता निघ येथून अशा ऐकरी भाषेत बोलायला लागला आणि दादागिरी करायला लागला.
अशा बोगस दुकानदारामुळे
ग्राहकांची लूट होताना दिसत आहे.
पत्रकाराच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचल्याने दुकानदारांवर लवकरच कारवाई व ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा मार्फत आंदोलन छेडू असे पत्रकार मिलिंद इंगळे यांनी व्यक्त केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!