नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवी गायक डी.के. कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

DPT NEWS NETWORK 🗞️📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला :- मूर्तिजापूर चे प्रतिष्ठित नागरिक डी. के. कांबळे (सेवानिवृत्त रेल्वे बुकिंग ऑफिसर, कवी गायक व समाजसेवक) यांचे काल सकाळी 8 च्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते .
त्यांनी आयुष्यभर हिंसेच्या विरोधात लढा दिला. आणि शेकडो गीत, कवितेचे लेखन व धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून समाजसेवा करायचे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी ही व्हायचे. या त्यांच्या जाण्याने कुठूंबावर काळोखाचे सावट पसरले आहे, त्यांच्या पश्चात तीने मुले दोन मुली आहेत .
त्यांचा मुलगा कल्पक कांबळे हा वडीलांचा वारसा काव्य गायन आणि सामाजिक क्षेत्रात कलासृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत उपक्रम राबविताना दिसत आहे. पण त्यांचे मार्गदर्शक वडील गेल्याने दुःखात खचले असून ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सावरण्याचे बळ देवो.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:30 am, April 20, 2026
32°C
घनघोर बादल
25 %
20 Km/h
Wind Gust: 40 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!