DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨🚨 प्रतिनिधी :- तानाजी भोकरे
कोल्हापुर :- आजरा, ता. १५ : निगुडगे ,(ता.आजरा), इथून दहा लाख 25 हजार रुपये किमतीचे दागिन्यावर चोरांनी त्याला मारला आहे. संभाजी श्रीपती भोसले मुळगाव निगुडगे (ता. आजरा) सध्या राहणार मोरजीम बीच गोवा यांनी आजरा परिसर तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात आजरा पोलिसात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी हे गोव्यात हॉटेल व्यवसाय निमित्त रहात आहेत. त्यांची आई निगुडगे या गावात दहा वयास आहे. या महिन्याभरात त्यांच्या लोखंडी कपाटातून दहा लाख 25 हजारच्या सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे. रविवार ( ता.१३) हा प्रकार उघडकीस आला. आजरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.



