नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना एपीएमसीतून अटक

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी-विलास शिंदोळकर

कर्नाटक :- बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड मधील कृष्णा ट्रेडर्स शेड जवळ थांबून गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. नागेश मधुकर भगत वय वर्ष 34 रा. गरड मजगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग राज्य महाराष्ट्र, व विनायक सुबराव बेन्नाळकर रा. रामनगर कंग्राळी खुर्द अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांच्याकडून 2370 रुपये किमतीचे 250 ग्रॅम वजनाचे गांजा व 15000 रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एपीएमसी मार्केट यार्ड मधील कृष्णा ट्रेडर्स शेड नजीक थांबून दोघेजण गांजाची विक्री करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्माना अवटी यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून दोघांना अटक केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!