नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेळगाव मार्केट पोलिसांकडून पाच जुगार खेळणाऱ्यांना अटक

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:-विलास शिंदोळकर

कर्नाटक:- मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील फारुकिया कॉलनी जवळ असलेल्या महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर जुगार खेळताना पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलीसानी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 7000 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या परिसरात अंदर बहार जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हुवान्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाच जुगारांना अटक केली आहे. मुस्ताक इकबाल संबर्गी रा. सुभाष नगर, इरफान मोहम्मद रोशन कलादगी रा. आजम नगर, अमन मेहबूब साब तंबाखवाले रा. कचेरी गल्ली शहापूर,इरफान मिरासाब सनदी रा. कसाई गल्ली,नियाज अब्दुल गवंडी रा.सुभाष नगर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर मार्केट पोलीस ठाणे कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वे एफ. आय. आर. गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!