नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेळगावच्या पोलीस उपायुक्त पदी श्री एन.व्ही.बरमणी यांची नियुक्ती.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ ✍️🗞️📹✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- विलास शिंदोळकर

कर्नाटक :- बेळगाव कायदा व सुव्यवस्था विभागाच्या नूतन पोलीस उपायुक्तपदी श्री एन. व्ही. बरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहन जगदीश यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त होते. त्यांची गदगच्या पोलीस प्रमुखपदी बदली झाली आहे.
बेळगाव येथे पोलीस निरीक्षक,

ए.सी.पी पदावर व विविध पोलीस स्थानकात सेवा बजावलेले श्री एन.व्ही. बरमणी सध्या धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख होते. 28 एप्रिल रोजी सीपीएड मैदानावर झालेल्या काँग्रेस मुळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्यावर हात उचलल्यानंतर ते ठळक चर्चेत आले होते. या घटनेनंतर 12 जून रोजी त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी सरकारला पत्र पाठवले होते. मात्र सरकारने पोलीस उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी बदलीचा आदेश बाहेर पडला आहे. त्याचबरोबर अतिरिक जिल्हा पोलीस प्रमुख रामगोंडा बसर्गी यांची अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख -1 पदावर बदली झाली आहे.नूतन पोलीस उपायुक्त बरमणी साहेब एक कर्तव्यदक्ष व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यक्षम सेवेचा बेळगाव वशियांना निश्चितच उपयोग होईल अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!