नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली:- कनेक्ट पिपल सोसायटी पुणे यांच्या वतीने लग्नाच्या शुभ प्रसंगी गिप्ट वाटप….

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- बापूसाहेब कांबळे

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे आधार स्तंभ, ज्यांनी आत्ताच एक महीन्यापुर्वी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नवं उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व महाराष्ट्र राज्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या उद्योगपतीनां महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
असे कनेक्ट पिपल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रविण कांबळे यांनी आज दि.१८/०७/२०२५ रोजी असवलेवाडी ता. शिराळा. जिल्हा सांगली या ठिकाणी कनेक्ट पिपल सोसायटीच्या अंतर्गत शुभ मंगल योजनेचा गिफ्ट (पिठाची गिरणी) वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल सरतापे, फिल्ड ऑफीसर आकाश कांबळे /सौ. माया कांबळे मॅडम, सौ. आटपाडी तालुका ऑफीसर सौ. रुपाली पवार व क्राईम पत्रकार बापुसाहेब कांबळे ( दर्शन पोलिस टाईम, विशेष प्रतिनिधी), माण तालुका ऑफिसर संदिप चव्हाण, मॅडम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!