नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ जयंती साजरी.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

नांदेड :- 23 जुलै 2025 बुधवार रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या महापुरुषांची जयंती पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.
मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जे.ई. गायकवाड, पोउपनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या महापुरूषांना अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पोउपनि/सुर्यभान कागने, मारोती कांबळे व नरेंद्र राठोड यांनी चांगल्या प्रकारे केले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!