DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- डॉ सुखदेव काटकर
तुमसर :- तुमसर तालुक्यातील पाथरी गाव फाट्याजवळ गोपनीय माहितीच्या आधारे सुगंधीत तंबाखू तस्कर ला पकडण्यात आले. ही घटना 25/07/ 2025 ची आहे. ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली. सोनू प्रल्हाद कारेमोरे (32 ) आष्टी, अंकित अग्रवाल (45 )पावणार खारी आणि यांच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व एक दुचाकी समेत एक लाख बावीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई गोबरवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.



