नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान करुन केले अभिवादन

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

मूर्तिजापूर:- लोकशाहीर साहीत्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त भक्तीधाम मंदिर समता नगर मुर्तिजापुर येथे, लोकशाहीर साहीत्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा, बालाजी फर्नीचर अड सेल्स मुर्तिजापुर, नेहरू युवा व बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी मुर्तिजापुर, एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुर्तिजापुर, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटक मुर्तिजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीषभाऊ पिंपळे तर अध्यक्ष परीमलजी कांबळे ( राष्ट्रीय लहु शक्ती अध्यक्ष ) तर प्रमुख पाहुणे, पितलवाड (नायब तहसिलदार) अनिल पवार, स.पो.निरीक्षक, डॉ. रश्मी शर्मा ह.भ.प. प्रभुदास महाराज, द्वारकाप्रसाद दुबे,कैलाश महाजन, फादर जोश, ज्ञानेश्वर टाले, कमलाकर गांवडे, अरुण थोरात, अरविंद तायडे, ॲड. नाईक, हे होते. डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करून अण्णाभाऊना खरी आदरांजली आहे असे उदगार आमदार साहेबांनी काढले, व आयोजन करणा-या सर्व टिमचे अभिनंदन करुन आयोजक टिमला डॉ. अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या शिबिराला पोलीस अधिकारी महीला पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मा.नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते समाजातील सर्वच स्तरावरील नागरीकांनी व महीलांनी रक्तदान करुन अण्णाभाऊना अभिवादन केले, या शिबीरासाठी निलेश खडसे, निलेश वानखडे, अक्षय दांडगे, अंकीता खंडारे, मिरा बोंडे, दिनेश श्रीवास, पालीवाल, मोहम्मद ईम्रान, सुनिल वानखडे, मिलींद इंगळे,सचिन खडसे, सुनिल खंडारे, महादेव इंगोले, प्रकाश खंडारे, सुनिल मालखेडे, सुखदेव सावळे, तुकाराम शेजोकार, रूपाली खडसे, संतोष इंगळे हे व बरीच समाज बांधव भगीनी व इतर मंडळी उपस्थित होते. या शिबिरासाठी विलास वानखडे, गजानन चव्हाण, वैभव वानखडे रवी माडकर यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले, कार्यक्रमाची प्रास्तविक विलास वानखडे सुत्रसंचालन महादेव पवार तर आभार प्रर्दशन गजानन चव्हाण यांनी केले,
त्या बरोबरच विदर्भ वि प्र महिला मंडळ मूर्तिजापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रश्मी शर्मा, आरोग्य विभाग चे अध्यक्ष सौ. ज्योती केदारजी शर्मा, नंदिनी शर्मा, सौ.किरणजी शर्मा, संतोष खंडेलवाल, किरण जोशी, किरण तिवारी, काजल तिवारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:59 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!