नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्या एजंटांना बसणार चाप कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिली माहिती

Dpt news network (sachin koli) कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणी करणारे एजंट त्यांचा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे एजंट लोक 2000 ; 2500 ; 3000 हजार अशी रक्कम घेऊन नोंदणी करतात व दोन ते तीन दिवसात कार्ड व पेट्या यांचे वितरण करतात अशा सर्वांवरच गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती कामगार आयुक्त मा. गुरव साहेब यांनी दिली काही लोक तक्रार न करता पैसे देऊन पेट्या घेतात आज-काल बोगस नोंदणी सुरु असल्याची चर्चा जोरात सुरू आहे खरोखरच ही नोंदणी बोगस चालू आहे आणि यात बऱ्याच एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे एजंट लोक अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कार्ड काढून देण्याचा धंदा सुरू केलेला आहे शासनाचा पैशाचा चक्काचूर करायचा या लोकांनी चांगला चंग बांधलेला आहे या संदर्भाने सोमवार दिनांक 31/01/2022 रोजी कामगार आयुक्त गुरव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगण्यात आले की चारच दिवसात तुम्हाला कळेल कारवाईचा धडाका कसा असतो अशा प्रकारे कारवाई होण्याची शक्यता आहे बोगस नोंदणी करणाऱ्या एजंटांना चांगला चाप लागणार आहे जी बोगस नोंदणी झालेली आहे ती तात्काळ रद्द करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे ज्या कॉन्टॅक्टर यांनी बोगस नोंदीच्या फार्मवर सही शिक्का दिलेला आहे अशांची लायसन रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना ब्लॅक लिस्ट टाकण्यात येईल असेही समजले जाते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:00 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!