नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मल्लेवाडीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

मिरज : मिरज तालुक्यातील मल्लेवाडी परिसरात आज अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद हजर राहून पंचनामा करत आहेत.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!